Thursday, October 1, 2020

FlT इंडिया अंतर्गत क्रीडा साहित्य वाटप


सातनदुधनी प्रतिनिधी✍🏻

FlT इंडिया अंतर्गत क्रीडा साहित्य वाटप नेहरू युवा केंद्र सोलापूर.
जिल्हा क्रीडा अधिकारी मा. अजित कुमार यांच्या हस्ते जय दुर्गादेवी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सातनदुधनी यांना साहित्य दिले.
यावेळी साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्याकडे देण्यात आले यावेळी  सुभाष चव्हाण.रवि किरण मंगळवेढा. शिवशरण करजगी आदी उपस्थित होते.