लातूर प्रतिनिधी: आफरिन खान
दि. 02/10/2020 रोजी महात्मा गांधीजी जयंती निमीत्त व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र 18 , संत गाडगे बाबा चौक या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली व स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात आला, यावेळी भाजपा अल्सख्यांक प्रदेश सदस्या सौ.संध्या जैन व अल्पसंख्याक महिला मोर्चा प्रमुख अफरीन खान प्रभाग क्र 18 चे सुपरवाइजर संदीप कांबळे , गाडी चालक बबलु गवळे , बबलू शिंदे, अजय लांडगे, शिवराज शिंदे, चंद्रकांत ढगे, गणेश काळे , कृष्णा उपाध्ये, काळे रोहन आदि. उपस्थित होते