Thursday, October 1, 2020

पाथरी येथे नवीन रुजू झालेले गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे यांचे सत्कार!


पाथरी: अहमद अंसारी

दिनांक 01/10/2020 रोजी पंचायत समिती पाथरी येथे नवीन गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे हे रुजू झाले असताना त्यांचे स्वागत करताना अनिलराव नखाते सभापती कृ.उ.बा.समिती पाथरी,नारायणराव आढाव संचालक कृ.उ.बा.समिती पाथरी,दिसत आहेत.