जव्हार प्रतिनिधि:अनिल दिघा
अंतरराष्ट्रीय असलेले होम डिलिवरी करनारी कंपनि शहरापासुन ते ग्रामिणभागा पर्यत येवुन पोचली मुबईपासुन हाकेच्या अतरावर जव्हार तालुक्यात या कंपनिची शाखा आहे फ्लिपकार्ड,अँमझोन,व स्नपडील असा अनेक कंपनीकडुन ई-कॉम एक्सप्रेस होम डिलिवरी देत मात्र एखादे उत्पादन घेतअसतांना त्या उत्पादनावर वस्तुवर जादा पैसे घेतात
पण जव्हारतालुक्यातील या शाखेतील जे कामगार (डिलेवरी बॉय) फोनकरतात आणि ते ग्राहकांना तालुक्या ठिकानी बोलावुन घेतात आणि ति वस्तु तालुक्याठिकानी देतात ग्राहकांची अशी तक्राद आहे कि होम डिलिवरीच्या नावाने ज्यादा पैसे कसेघेतात आम्हाला मागवलेली वस्तु तुम्ही घरी आणुन देत नाही परत आम्हाला तालुक्याठिकानी ति वस्तु देतात आणि ज्या दिवसी डिलेवरी बॉय फोन करतात त्याच दिवसी ति वस्तु घेतली पाहेजे दुसर्या दिवसी ति वस्तु घेन्यासाठी गेलेतर ते कामगार सांगतात की फोन केला त्याचदिवसी ति वस्तु मिळते आता मिळनार नाही
अशाप्रकारे ई-कॉम एक्सप्रेस हि कंपनी ग्राहकांची मानसिक व आर्थक फसवनु करते
अशा प्रकारची तक्राद ग्राहकानकडुन केली जाते मात्र प्रसारमाध्यमांसी ग्राहकांने आपली व्याथा माडल्यानंतर तरी ते ग्राहकांची पिळवनुक करन्याचे थांबतील का?असा प्रश्न ग्राहकां समोर उपस्तीत झाला आहे