केज प्रतिनिधि
केज तालुक्यातील लहुरी येथील अमर मस्साजी जाधव यांची अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार ,समितीच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अन्याय,अत्याचार ,भ्रष्टाचार , विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महोम्मद रफी यांच्या आदेशाने व ,बिड जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख लहू लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली केज येथे दि.29 रोजी बैठक घेण्यात आली होती,
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख लहू लांडगे यांच्या उपस्थितीत अमर मास्साजी जाधव यांची केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी विविध संघटनातील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करुण पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष महोम्मद तायर, बिड जिल्हा संपर्क प्रमुख लहू लांडगे,वाघमारे अमोल,सचिन पवार ,संतोष गालफाडे, किशोर दुनघव ,अंबादास ससाने, व कार्यकर्ते उपस्थित होते.