बीङ प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावाच्या शेजारील नदीवरील पुलावर पुर आल्याने रस्त्यावरचा मेन पुलच वाहुन गेल्याने ग्रामस्थाना मोठी करसरत लागत आहे तात्काळ नविन दर्जेदार नदीवर पुल करण्यात यावे अशी मागणी सरपंच रमेशराव नेहरकर यानी पञकारांशी बोलताना केली असुन तसे पञ व निवेदन संबंधित विभागाला दिले असुन सुध्दा अध्याप कुठलीच प्रक्रिया झाली नसल्याने गावकरी संताप व्यक्त करत आहेत
सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावात रस्ते विज पाणी यासह भरपुर विकास कामे झाले माञ गावात प्रवेश करण्या आगोदर मेनरोडरव असणार्या कच्चा पुल झालेल्या आवकाळी पाऊसामुळे पुर आल्याने पुल वाहुण गेला असुन पुलावर खड्डेच खड्डे पङले असुन या पुलामुळे तासनतास वाहतुकीस आजथळा होत असुन पालकमंञी महोदय मा धनंजयजी मुंढे साहेब, माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब, मा बीङ जि प अध्यक्ष विजयसिंह पंडीत साहेब याच्या नेञत्वाखाली संबंधित अधिकारी व विभागाला पञ व निवेदन दिले आहे अशी माहीती सरपंच रमेशराव नेहरकर यानी दिली आहे सरपंच नेहरकर म्हणाले की गावा शेजारी दोन नद्यावर मजबुत नविन पुल करण्यात यावे अशी मागणी सरपंच रमेशराव यानी केली वडगाव ढोकच्या सर्वागिण विकासासाठी आपन नेहमी प्रयत्न शिल आहोत आता पर्यंत विस वर्षात जेवढा विकास झालेला नाही तेवढा माझ्या कार्यकाळात झाला असुन संपुर्ण गावात सिमेंट रस्ते मेन रोड व गल्यात प्युर ब्लाॅक आणी नाल्या दुरुस्ती व नविन नाल्या हायमॅक्स लाईट व सौर दिवे ताडे वस्ती वर विविध विकास कामे आंगणवाङी रंगरंगोटी डिजीटल खेळणी गॅस वाटप रमाई घरकुल वाटप व तसेच नविन सिंमेट रस्ते लवकरच होणार असुन बंजारा सार्वजनिक विहीर पांदन रस्ते खड्डीकरण व मुरुम रस्ते करण्यात येणार आहेत स्वच्छालय हगंदारीमुक्तीकङे वाटचाल , कोरोणा मध्ये किराणा किट वाटप केले ऑक्सो मिटर थरमल गण ने घरो घरी जावुन तपासणी केली व जनजागृती नविन पाईपलाईन दुरुस्ती मोटर व फक्त पन्नास रुपये घर पट्टीत दररोज पाणी उपलब्ध ऑरो प्लॅट लवकरच व तसेच नविन पाणी पुरवठा काम करणार येणार आहेत अशी माहीती सरपंच रमेशराव नेहरकर व उपसरपंच बजरंगब बोरडे व सर्व ग्रा प सदस्य यानी दिली आहे यापुढे गावात प्रा आ केद्र व ग्रापंचायत ईमारत वाचनालय क्रिडा मंडळ असे कामे करण्यास आपन प्रयत्न करणार आहोत असे ही सरपंच रमेशराव नेहरकर यानी आवर्जून सांगितले आहे