Monday, June 7, 2021

अजिंठा ग्रामीण रुग्णाल्यात नदी सारखा पुर.

अजिंठा प्रतींनिधी :  कोरोना महामारी मुळे आपले आवारात सुवच्छ्ताचा व सेनिटाइजर बार बार हात धोण्याची अतिआवश्यक आहे. अजिंठा ग्रामीण रुगणल्याचे आवारात रसत्यावर व क्वार्टर जवळ जाणार रस्तीया मध्ये पाणी भरलेला आहे. रुग्णालय जवळचे नळला पाणी आल्यामुळे नाल्या ओवरफूल होऊन रस्तीयावर पाणी रुग्णाल्याचे आवरात आला. त्यामुळे रुग्णांना बरीच समस्या भेडसावत आहेत . पण रुग्णाल्यात काही स्वच्छता नाही आरोगया साठी काही सुविधा नाही . डॉक्टर साहेब कर्मचारी चे रूम कडे जाणारा रास्तावर पाणी व कचरा पडला आहे. गंदगी चे कारण डॉक्टर व मेडीकल कर्मचारीच्या जीवला खतरा आहे. रुग्णाल्याचा ही अवस्था आहे तर गांवची काय परिस्थीती होईल ही दाखवान्याची गरज नाही. ग्रामीण रुग्णाल्यांचे अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रीत करून समस्या सोडावे अशी मांगणी होत आहे.