मोहसीन शेख प्रतिनिधी शिंदखेड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खाजगीकरण त्वरीत रद्द करा" या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शाखा महाराष्ट्र या शाखेच्या आंदोलनात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व १९ उपशाखांचा दि.७ जुन २०२१ च्या कालिफित आंदोलनात सक्रिय सहभाग*
==================
*आज शिंदखेडा जिल्हा धुळे येथे बस आगार व तहसील कार्यालय येथे "एस.टी.च्या खाजगीकरणाच्या विरोधात" राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व १९ उपशाखांच्या वतीने काली फीत निषेध आंदोलन करण्यात आले.
आज ७ जुन २०२१ ला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ,शिंदखेडा शाखेच्या वतीने काळीफित काळी पट्टी निषेध आंदोलन शिंदखेडा आगार व्यवस्थापक मा.निलेश गावीत आणि शिंदखेडा तहसीलदार मा.सुनिल सैंदाणे साहेबांना कर्मचारींच्या वतीने निवेदन देण्यात आले.याप्रसंगी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी काळी पट्टी काळी फित लावून निषेध व्यक्त केला.
या मध्ये प्रामुख्याने शिंदखेडा बामसेफ तालुकाध्यक्ष मा.शशिकांत जगन्नाथ बैसाणे, अण्णा ,इंडियन लीगल लायर्स असोसिएशनचे मा.ऍड.किशोर भामरे,बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे धुळे जिल्हाध्यक्ष तथा RMBKS चे जिल्हा सदस्य मा.सुनिल थोरात,बुद्धिस्ट नॅशनल नेटवर्क चे शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रा.मधुकर मंगळे सर,बहुजन क्रांती मोर्चाचे शिंदखेडा संयोजक मा.दिनेश मोरे आदी उपस्थित होते.
शिंदखेडा आगारातील विविध भागातील कर्मचारी त्यात प्रामुख्याने मा.एस.डी.बोरसे,मा.डी.एम.देवरे,मा.आय.बी.शिरसाठ, मा.आर.आर.आखाडे, मा.आय.बी.शिरसाठ, मा.आर.आर.आखाडे,मा.अमृत पाटील,मा.गणेश भदाणे,मा.निलेश पाटील, मा.ए.डी.पाटील, मा.पी.ए.पाटील, मा.गजानन पाटील, मा.शिवदास चौधरी,मा.मनोज साळवे,मा.भुषण भदाणे यासह इतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
=================
==================