Thursday, June 10, 2021

हिरे मेडिकल शासकीय रुग्णालयातील विविध समस्यांवर,समाजवादी पक्षाचे निवेदन

प्रतिनिधी,मोहसीन शेख(धुळे)
दिनांक,०९ जून, धुळे जिल्ह्यातील चक्करबर्डी येथे भाऊ साहेब हिरे शासकीय वैद्यकीय रूग्णालयात आहे,या ठिकाणी सघसिथतीत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत आहेत,तसेच या ठिकाणी इतर रुग्ण देखील विविध उपचारांसाठी येत असतात,परंतु सघिस्थितत किडनी डायलिसिस मशीन आहे,परंतु सदर डायलिसिस मशीन आपरेटर नसल्याने या ठिकाणी डायलिसिस होऊ शकत नाही, यामुळे रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता निर्माण होते, तसेच कोविड आयसियु येथील एसी बंद असल्याने रुग्णाचे अथोणात हाल होत आहेत, तसेच डॉक्टरांना कोरोना किट घालात असल्याने त्यांची देखील मोठी गैरसोय होते,तसेच याठिकाणी  संपूर्ण  परिसरातील रस्ते खराब असल्याने नागरिकांना वर्दळीच्या मोठीया प्रमाणावर गैरसोय आहे, रस्त्यांची अवस्था अतीशय खराब आहे, वारंवार या मूळे आपघात होत असतात,तसेच या भागात पथदिवे बंद आहेत,या मूळे नागरिकांना ‌‍‌ त्रास होते,तसेच सदर जिल्हा रुग्णालय हे शहरापासून लांब अंतरावर असल्याने भूर्टे चोर आहे,त्या मुळे नागरिकांची लूट होण्याची शक्यता आहे,तसेच या ठिकाणी संपूर्ण रूग्णालयात मोकाट कुत्रे असल्याने सदर ठिकाणी हे मोकाट कुत्रे घाण करून ठेवतात,या मुळे रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो,सदर च्या विषय आतिशय  गंभीर आहे,असा निवेदन समाजवादी पक्षाचे नगर सेवक आमिन पटेल यांनी अधिष्ठाता अधिकारी  हिरे मेडिकल शासकिय  कॉलेज याने निवेदन दिले,निवेदन देताना वेळी आमिन पटेल,आसिफ मंसूरी,रफिक शहा,अकिल अन्सार,इनाम सिद्दीकी,जमील मंसूरी,आलमगीर,साजिद मक्कू,रशीद शाह,रमजान पहलवान ,अकील शाह,नेहाल अंसारी,सलीम टेलर,शकील हवाईजहाज,आसिफ अंसारी,रशीद शेख, मुन्निया दादा,अप्पू अंसारी,मुर्तुजा अंसारी,तौसीफ खटीक,मस्त खान, उपास्तित होते