उदगीर प्रतिनिधी: आक्का फाऊंडेशन(संस्थाचालक मा.श्रीमती रुपाली ताई निलंगेकर माजी खासदार मा. संभाजी पाटील निलंगेकर माजी कबिनेट मिनिस्टर, व मा. अरविंद पाटील निलंगेकर) लातूर यांच्या तर्फे
कोरोना काळात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या लातूर जिल्हयातून जवळपास 50 सेवाभावी संस्थाचा सन्मान *मा.श्री.जी श्रीकांत*
सहआयुक्त ,विक्रीकर विभाग,औरंगाबाद* व *मा.श्री.निखिल जी पिंगळे* जिल्हा पोलिस अधिक्षक(I.P.S), लातूर यांच्या हस्ते करण्यात आला.
*मा.श्री.जी श्रीकांत*(माजी जिल्हाधिकारी I.A.S) यांनी *रोटी कपडा बँकेच्या* अतुलनीय कामगिरीची प्रशंसा केली.