Wednesday, July 17, 2019

देवणी तालुक्यात विविध पदाधिकाऱ्यांची निवड

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यामध्ये विविध पदावर झालेली निवड सोशल मिडीयाच्या देवणी तालुका अध्यक्षपदी शकिल मनियार यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण रणदिवे यांची निवड तर सचिवपदी जाकिर बागवान यांची निवड तर अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षपदी मुकतारभाई तांबोळी यांची निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेच्या छोट्या खानी कार्यक्रमात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या हस्ते देवणी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्याची  निवड करुण  त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे. सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
यावेळी कवी तात्याराव सुर्यंवशी,सिकंदर तांबोळी,दादाराव गायकवाड,फकीर खुरेशी,मारुती रणदिवे,उद्धव रणदिवे,ओम श्रीमंगले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Sunday, July 14, 2019

अ.हफिज अन्सारी यांची पाथरी शहर कार्यध्यक्ष पदी निवड

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये पाथरी(परभणी) येथील अ.हफिज अन्सारी यांची पाथरी शहर कार्यध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि.14/07/2019 संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी यांनी निवड करुण  त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे *नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

Saturday, July 13, 2019

पत्रकार नईमोद्दीन यांची जिंतूर तालुकाध्यक्ष पदी निवड

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये कौसडी(परभणी) येथील शेख नईमोद्दीन यांची जिंतूर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि.13/07/2019 संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी यांनी निवड करुण  त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 *माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे *नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

Friday, July 12, 2019

उज्वला ताई यांची पुणे महिला शहर उपाध्यक्ष पदी निवड

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये खराडी पुणे येथील उज्वला ताई बावगे यांची पुणे महिला शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि.11/07/2019 रोजी संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *#संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने #महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.शर्मिला ताई शिदे* यांनी निवड करुण त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 *#माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे*, त्याच प्रमाणे *नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

उज्वला ताई यांची महिला पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये खराडी पुणे येथील उज्वला ताई बावगे यांची पुणे महिला शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि.11/07/2019 रोजी संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *#संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने #महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.शर्मिला ताई शिदे* यांनी निवड करुण त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 *#माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे*, त्याच प्रमाणे *नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

Thursday, July 11, 2019

इस्माईल शेख व सौदागर महमंद रफी यांचे स्वागत सन्मान.

इस्माईल शेख व सौदागर महमंद रफी यांचे स्वागत सन्मान.
लातुर :- येथे दिनांक 05/07/2019 रोजी सायंकाळी 09-30 वाजता मित्र परिवारच्या वतीने इस्माईल शेख (मुख्याध्यापक साने गुरुजी लातुर), सौदागर महमंद रफी (अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, विरोधी, समीती आणी पुरुष हक्क संरक्षण समीती अध्यक्ष तथा जनसामान्याचा कायदा संपादक) यांचा सन्मान करण्यात आला.
      अन्याय ,अत्याचार,भ्रष्टाचार, विरोधी समिती व पुरुष हक्क संरक्षण समीती यांच्या संयुक्त च्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय अधीवेशन उद्यान कार्यालय येथे यशस्वी रित्या अल्पवधी काळात  संपन्न केल्या बद्दल संघटनेचे अध्यक्ष सौदागर महमंद रफी व साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख ज्यांनी अथक परिश्रमाने हाँटेल कामगार ते मुख्याध्यापक असा खडतर प्रवासातुन शिक्षण हस्तगत केले. व यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारच्या वतीने दोन्ही युवा  संघर्ष करत वाटचाल करत आहेत युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले या प्रसंगी मा. खदिरजी मणीयार ,अब्दुल समद शेख ,हारुण देवणीकर , मुज्जफर इनामदार ,रफिक कुरैशी आदी उपस्थित होते.

पुणे येथे कार्यकर्ता मेळावा व अधिवेशन संपन्न

पुणे येथे कार्यकर्ता मेळावा व अधिवेशन संपन्न
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती आणि पुरुष हक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 
पुणे : अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती आणि पुरुष हक्क सरक्षण समिती यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व अधिवेशन 30 जून 2019 रोजी पुणे येथे उद्यान कार्यालयात संपन्न झाले. यावेळी समाजात होत असलेले अत्याचार, विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी, महिलांवर होणारे अत्याचार तसेच कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच या समस्या त्वरित सोडविण्याचे ठरविण्यात आले.  मुख्य अतिथी श्री पराग पाटील भारताचे ऑलम्पीक खेळाडू, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुभाषजी बस्वेकर संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, प्रमुख पाहुणे श्री.दिपक कलिंगन राष्ट्रीय अध्यक्ष : आँल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन अँन्ड आर्टिस्ट युनियन राष्ट्रीय अध्यक्ष-जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन, संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी लातुर, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.संतोष शिंदे पुणे, प्रदेश सहसचिव-अनिल चौधरी पुणे, प्रदेश कार्यध्यक्ष नंदकिशोर धोत्रे, मुंबई पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगीता ताई ननावरे पुणे, प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी परभणी, आरोग्य विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ अ.हमीद शेख लातुर, महिला प्रदेश अध्यक्ष शर्मिला ताई शिंदे पुणे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ.महविश खान पठाण औंरगाबाद, महिला सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ.रजनीताई काळे पुणे, महिला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रतिभा ताई खैरनार नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संदिप काळे, रीटायर डिपोटी इंजिनिअर सौदागर जी.जे, मराठवाडा उपाध्यक्ष शेख शादुल व अनेक मान्यवरांचे मोलांचे मार्गदर्शन झाले व सुत्रसंचालन बनसोडे यांनी केले. 
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, ग्राहक संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन व पुरुष हक्क संरक्षण या सहीत संघटनेचे ध्येय व धोरणे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अनेक मान्यवरांचे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन झाले.
यावेळी पराग पाटील म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल त्यावेळी त्याव्यक्तीने खचून न जाता त्याविरूध्द लढायला हवे. तसेच आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरूध्द प्रत्येक माणसाने आवाज हा उठवायलाच हवा.
दिपक कलिंगण म्हणाले की, प्रत्येक बाबतीत सरकार व राज्यकर्ते सर्वसामान्यांना गाजर दाखवितात मात्र त्यातून देखील गाजराच्या बुडाचा भाग जनतेसाठी व वरील भाग हा स्वतःसाठी ठेवतात अशा प्रकारचे आपले राज्यकर्ते व सरकार आहे. रेल्वेचे खाजगीकरण करून करण्याची कल्पना सुरू करून स्वतःची पोळी भाजून घेवून जनतेची दिशाभुल करीत आहेत. तरी यामुळे बेरोजगारी वाढत आहे. 
अ‍ॅड.संतोष शिंदे म्हणाले की, आज कुटूंब व्यवस्था आणि विवाहसंस्था वाढत असल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होवून लहान मुलांची फरफट होत आहे. वयोवृध्द लोकांची कुचंबना होत आहे. 
दोन गॅस सिलेंडरच्या नावाखाली समाजातील गरीब लोकांचे रॉकेल पळवून नेले. जीएसटी टॅक्स लावून व्यापारी व उद्योजकांचा फायदा करून दिला. मात्र एखादा गरीब व्यक्ती एका हॉटेलात चाळीस रूपयांचा नाष्टा जरी केला तरी त्याला देखील आता टॅक्स लागतो. त्यामुळे पुरूष हक्क संरक्षण समिती व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ही काळाची गरज आहे. 
नंदकिशोर धोत्रे हे यावेळी म्हणाले की, प्रायव्हेट डॉक्टरकडून 1-2 टेस्ट करण्यासाठी 4-5 टेस्ट करायला रूग्णांना सांगतात. मात्र त्यातील एक-दोनचे टेस्ट होतात परंतू पैसे मात्र सर्व टेस्टचे घेण्यात येते. त्यातून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळते. चुकीचा सल्ला देवून रूग्णांना घबरावून सर्जरी करण्यास भाग पाडतात. हे गरीबांना शक्य नसते त्यामुळे डॉक्टरांचा धंदा तेजीत चालतो. डॉक्टर लोकांना फसवू लागले आहेत. त्याला सरकार देखील अप्रत्यक्षपणे साथ देत आहे.  अनिल चौधरी म्हणाले की, आज शिक्षणाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार झाला आहे की, गरीब घरातील मुलांना शिक्षण घेणे अत्यंत अवघड झाले आहे. पहिली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण मोफत झाले पाहिजे. केवळ नावातील चुकीमुळे सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या कांही विद्यार्थ्यांना शिक्षण व शिष्यवृत्तीपासून वंचीत रहावे लागले. 
सुभाषजी बसवेकर म्हणाले की, मानवी हक्काच्या जाहीरनाम्यापेक्षा मानवी कर्तव्याचा जाहीरनामा झाला असला पाहिजे. सर्वजणांनी आता सिटीजन जर्नलिझम होवून सरकारी अधिकार्‍यांच्या गैरवापरावर आवाज उठविला पाहिजे. उदाहरणार्थ रस्ते, वीज, स्वच्छता आदि विषयांबाबत. 
यावेळी संगीता ननावरे म्हणाल्या की, भारताची कुटूंबव्यवस्था वाखण्याजोगी आहे. ती टिकली पाहिजे त्यासाठी आपल्या दोन्ही समित्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती व पुरूष हक्क संरक्षण समिती या दोघांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. यावेळी संपादक दत्तात्रय परळकर लातुर, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष अजहर शेख, अल्पसंख्यक प्रदेश सचिव अझिमोद्दीन काझी, युवा अल्पसंख्यक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल शेख, युवा महाराष्ट्र प्रदेश संघटक अयुब कुरेशी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हाळसाकांत पाटील, मराठवाडा सचिव फारुख शेख, रायगड जिल्हाध्यक्ष गिरीश भोपी, सांगली महिला सो.मि.जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.कु. रेखा पाटील, शेतकरी विभाग लातुर जिल्हाध्यक्ष पावले परमेश्वर, पुणे जिल्हा सचिव नितीन सैद, पुणे जिल्हा संघटक किशोर सानप, नांदेड जिल्हा संघटक कैलाश गायकवाड, सो.मि.औसा तालुकाध्यक्ष शिवाजी मोरे, खेड तालुकाध्यक्ष किरण देवरे, देगलूर तालुकाध्यक्ष महेंद्र नरबागे, चाकण शहर उपाध्यक्ष धनराज गायकवाड, उदगीर तालुका कायदा सल्लागार अँड. शेख इब्राहिम,पाथरी तालुका कार्याध्यक्ष सोपान मुधावने, महिला पुणे शहर उपाध्यक्ष मिनाक्षी सुतार, नबी शेख पुणे, मोहन जोशी महाराज, प्रशांत ननावरे, फक्रोदिन सौदागर, उज्वला ताई बावगे, पुरुष हक्क संरक्षण समितीचे रत्नागिरी विभाग प्रमुख विलास देवरुकर, पुणे जिल्हा सचिव प्रसाद पंचपोर, पिंपरी चिंचवड शहर महिला प्रमुख आरती ताई कोशे, प्रतिभा ताई शिंदे, प्रांची ताई ननावरे तसेच अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती व पुरुष हक्क संरक्षण समितीचे महाराष्ट्रातील असंख्य पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक या अधिवेशनात उपस्थित होते.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती च्या पदाधिकारी ची निवड

*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *वाशीम* येथील अनवर सिद्दीकी यांची *सोशल मिडिया वाशीम जिल्हाध्यक्ष* पदी निवड तर *मुखेड(नांदेड)* येथील *कैलाश गायकवाड* यांची *नांदेड जिल्हा संघटक* पदी निवड तर बिलोली(नादेड)* येथील *अ.गफुर कुरेशी* यांची *बिलोली तालुकाध्यक्ष* पदी निवड तर *गोरेगाव(मुंबई)* येथील *शकील अहेमद खान* यांची *कर्ला तालुकाध्यक्ष* पदी निवड तर *सायळा(परभणी)* येथील वाहेदखाँ पठाण यांची *पालम तालुकाध्यक्ष* पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी* यांनी निवड करुण  त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 *माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे *नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

Saturday, June 15, 2019

पुणे येथे संघटनेचे राज्य स्तरीय अधिवेशन.



अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य व पुरुष सरक्षण समिती यांच्या वतीने राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी व प्रदेश स्तरावरील पदाधिकारी हे माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, ग्राहक संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन व पुरुष संरक्षण या सहीत संघटनेचे ध्येय व धोरणे, या बाबत मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत तरी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती व पुरुष संरक्षण समितीचे महाराष्ट्रातील संपूर्ण पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिकांनी या अधिवेशनात आवर्जून उपस्थित रहावे.
कार्यक्रमाचे वेळ व स्थळ ठिकाण : उद्यान कार्यालय, टिळक रोड, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे.
दि. 30 जुन 2019 रोजी संध्याकाळी 4:30 ते 8:00 रात्री पर्यंत कार्यकम

इक्विटास बँकेचे एक पाऊल सामाजीक कार्याकडे





इक्विटास स्माल फायनान्स बँक ली निलंगा शाखा तर्फे  वर्धापन पण दिनानिमित्त रोप वाटिका व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते निलंगा येथे काही वर्षातच नावारूपाला आलेली इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ली तर्फे वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण रोपवाटिका व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यामध्ये   अनेक लोकांनी सहभाग नोंदवला व पंधरा जणांनी  रक्तदान केले व रोपवाटिका वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रल्हाद  बाहेती ,फारुख देशमुख, पुणे येथील ब्रँच चे रिजनल हेड देवेन्द्र पाटील, सोलापूर ब्रँच चे कलस्टर हेड कमल गांधी निलंगा शाखेचे ब्रँच मॅनेजर संदीप कापुरे, बँकेचे स्टाफ गोपीचंद घोरपडे, माऊली सुरवसे, विश्वनाथ जाधव, राजू वाघमारे, सचिन सरवदे, देवराव सूर्यवंशी व अनेक नागरिक उपस्थित होते.