Thursday, July 11, 2019

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती च्या पदाधिकारी ची निवड

*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *वाशीम* येथील अनवर सिद्दीकी यांची *सोशल मिडिया वाशीम जिल्हाध्यक्ष* पदी निवड तर *मुखेड(नांदेड)* येथील *कैलाश गायकवाड* यांची *नांदेड जिल्हा संघटक* पदी निवड तर बिलोली(नादेड)* येथील *अ.गफुर कुरेशी* यांची *बिलोली तालुकाध्यक्ष* पदी निवड तर *गोरेगाव(मुंबई)* येथील *शकील अहेमद खान* यांची *कर्ला तालुकाध्यक्ष* पदी निवड तर *सायळा(परभणी)* येथील वाहेदखाँ पठाण यांची *पालम तालुकाध्यक्ष* पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी* यांनी निवड करुण  त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 *माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे *नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*