Saturday, June 15, 2019

पुणे येथे संघटनेचे राज्य स्तरीय अधिवेशन.



अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य व पुरुष सरक्षण समिती यांच्या वतीने राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी व प्रदेश स्तरावरील पदाधिकारी हे माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, ग्राहक संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन व पुरुष संरक्षण या सहीत संघटनेचे ध्येय व धोरणे, या बाबत मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत तरी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती व पुरुष संरक्षण समितीचे महाराष्ट्रातील संपूर्ण पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिकांनी या अधिवेशनात आवर्जून उपस्थित रहावे.
कार्यक्रमाचे वेळ व स्थळ ठिकाण : उद्यान कार्यालय, टिळक रोड, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे.
दि. 30 जुन 2019 रोजी संध्याकाळी 4:30 ते 8:00 रात्री पर्यंत कार्यकम



आवाहन कर्ते.....
संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी मो.न.8407910000
प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी
मो.न.7218275486
प्रदेश उपाध्यक्ष अँड. संतोष शिंदे
मो.न.7507004606
महिला प्रदेश अध्यक्ष शर्मिला ताई शिंदे मो.न.7620775327