इक्विटास स्माल फायनान्स बँक ली निलंगा शाखा तर्फे वर्धापन पण दिनानिमित्त रोप वाटिका व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते निलंगा येथे काही वर्षातच नावारूपाला आलेली इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ली तर्फे वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण रोपवाटिका व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यामध्ये अनेक लोकांनी सहभाग नोंदवला व पंधरा जणांनी रक्तदान केले व रोपवाटिका वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रल्हाद बाहेती ,फारुख देशमुख, पुणे येथील ब्रँच चे रिजनल हेड देवेन्द्र पाटील, सोलापूर ब्रँच चे कलस्टर हेड कमल गांधी निलंगा शाखेचे ब्रँच मॅनेजर संदीप कापुरे, बँकेचे स्टाफ गोपीचंद घोरपडे, माऊली सुरवसे, विश्वनाथ जाधव, राजू वाघमारे, सचिन सरवदे, देवराव सूर्यवंशी व अनेक नागरिक उपस्थित होते.