Friday, July 23, 2021

गंगाखेड़ मध्ये प्रवाशांचे बेहाल

गंगाखेड़ तालुका प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली: गंगाखेड़ येथील बस स्थानकात जान्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात जान्यासाठी कसरत करावी लागत आहे रस्त्याची दुरुस्ती कधी होणार याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.