लातूर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी
लातूरमध्ये सरफराज भाई मनियार लॉक डाऊन काळामध्ये गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात म्हणून समोर आले होते लॉकडाऊन काळामध्ये गोरगरीब मजुरांना राशन किट वाटप केली जिथे कुठे मजूर वर्ग त्रस्त दिसतात सरफराज भाई मनियार तेथे हजर होऊन त्यांची मदत करत होते लॉक डाऊन काळामध्ये मदत केली जर कोणाच्या मुलीच्या लग्नांमध्ये काही अडचण येत असेल तेथे सरफराज भाई मणियार त्यांची मदत करतात हेच नाही तर वेगवेगळ्या स्वरूपात सरफराज भाई मणियार काम करतात सरफराज भाई मनियार यांचा कार्य लक्षात घेता महाराष्ट्र मजुरीत कामगार संघटना तर्फे सरफराज भाई मणियार.यांचा सत्कार करण्यात आला कोरोना योद्धा सन्मानपत्र देण्यात आले व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र मजुरीत कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष मो. गौस सय्यद. बाबासाहेब धोत्रे. फय्याज शेख. .व संघटनेचे अधिक पदाधिकारी उपस्थित होते