दोषी वर कार्यवाही ची मागणी.
परंडा प्रतिनिधी: फारुक शेख
दी . -7 / 12 / 2020 रोजी मा . तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परडा कडे रितसर मतदान यादी दूरुस्ती साठी आके शेप घेतले होते नंतर मला परंडा तहसील कार्यालय तहसीलदार यांच्यां सहीचे प्रत्र मला दिले पत्र 9/12/2020 . व मळाले त्या प्रत्रात आसै ली हलै की तूमचा दि 7 / 12/2O 20चा आकशेप मान्य केल आहे मि दि .16 / 12 / 2020 रोजी तहसील कार्यालय परंडा येथे जाऊन मतदान यादी 200 रु देउन यादी घेतली त्या यादी मध्ये आसे दिसलै की यादी ना दूरूस्ती झालेली आहे . तक्रारी आर्ज कार्यवाहीसाठी दिलेले आहे दि..17 / 12 / 2020 रोजी मा . जिल्हा अधिकारी उस्मानाबाद व उप विभागीय अधिकारी भूम व नियुकती पदोन्नती अस्थापना विभाग उस्मानाबद व मा . तहसील दार कार्यालय परंडा , माहीतीस्तव कार्यवाही स्तव प्रत रवाना शेख फारुक उस्मान.
..