वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन
कर्नाटक कांग्रेस प्रदेशअध्यक्ष माजी मंत्री तथा भालकीचे आमदार इश्वर खंडरे साहेब यांची भेट घेऊन वलांडी ते हैद्राबाद बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वलांडी गावचे सरपंच महेमुद सौदागर, कांग्रेसचे जेस्ट नेते रामभाऊ भंडारे, व राष्ट्रवादी महाराष्ट्र सह सचीव मोहम्मद रफीक सैय्यद उपस्थित होते.
यावेळी साहेबांनी बससेवा लवकरात लवकर चालू करू असे आश्वासन दीले.